Top News

जुगार खेळतांना 10 लोकांना अटक. #Gambling #arrested


13 हजार 610 रुपयाचा मुद्देमाल जप्त.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- घुग्घुस येथील वॉर्ड न. 2 परिसरातील दिपक रामटेके यांच्या घरी जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती सूत्रांनी दिली या माहिती वरून घुग्घुस पोलिसांनी त्या घरी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या 9 लोकांसह घरमालक दिपक रामटेके यास अटक केली. #Gambling #arrested

📮वडीलांच्या उपचारासाठी मंदिराची दानपेटी फोडली.

💥अल्पवयीन प्रेमी युगलांची आत्महत्या.

🐍32 वर्षीय इसमाचा सर्पदंशाने मृत्यू!

🪓मुलांसमोर वडिलांवर कुऱ्हाडीने वार.
👇👇👇👇👇👇

🗡️तलवारीच्या वाराने जखमी झालेल्या संदीपचा अखेर मृत्यू.

त्यांचे कडून रोख 8 हजार चारशे अंशी रुपए, 52 पत्ते 5 मोबाइल, असा एकुण 13 हजार 610 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून जुगार कायद्यानुसार बाबाराव बापू झाडे,रिजवान खान माजित खान,संदीप बापूराव वासेकर, हिरालाल सहाय कैथल , सुभाष ईश्वर फुलझेले, नौशाद इलियास कुरेशी, अमन संजय आगदारी, थॉमस पल्ली वडके, मोहम्मद सरफराज खान व दिपक महादेव रामटेके रा.यांना सर्व घुग्घुस यांना अटक केली. #Adharnewsnetwork
ही सदर कारवाई गुन्हे शोध पथकाचे पो.उप. नि.गौरीशंकर आमटे, एनपीसी मनोज धकाते,महेंद वन्नकवार,सचिन बोरकर,रविंद्र वाभिटकर,सचिन डोये व नितिन मराठे यांनी ही कारवाई शनिवारच्या रात्री 7.40 वाजताच्या दरम्यान केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने