भव्य स्पर्धा परीक्षा.
परीक्षेचे स्थळ:: स्व राजीव गांधी महाविद्यालय, पाटण
दिनांक:- 21/11/2021 रोज रविवार
परीक्षा वेळ:- सकाळी 12 ते 1.30 वाजेपर्यंत.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील तमाम युवकांना आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतः ला सिद्ध करता यावे यासाठी व पहाडावरील हिऱ्यांना आपल्या गुणांचे पैलू पाडता येईल म्हणून mpsc च्या धर्तीवर देवराव दादा भोंगळे मित्रपरिवार तालुका जिवती तर्फे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या परीक्षेचा तालुक्यातील विध्यार्थीनी लाभ घ्यावा ही विनंती बक्षिसाचे स्वरूप
प्रथम बक्षिस:- 5555/-
द्वितीय बक्षिस:- 3333/-
तृतीय बक्षिस:- 1111/-
परीक्षार्थींनी परीक्षेच्या ठिकाणी 1 तास अगोदर येऊन नोंदणी करणे बंधनकारक राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी
भारतीय जनता पार्टी जिवती
भारतीय जनता युवा मोर्चा
महिला आघाडी जिवती यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत