जाहिरात... Advertisement... विज्ञापन

बंजारा विकास फाउंडेशन तर्फे नगराळा येथे भव्य स्पर्धा परिक्षांचे कार्यक्रम संपन्न #jivati


जिवती:- तालुक्यातील नगराळा येथे बंजारा विकास फाउंडेशन यांच्या वतीने भव्य स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित बंजारा विकास फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अरविंद चव्हाण व सर्व सदस्य गणं तसेच अंब्रु नाईक माध्यमिक आश्रम शाळा, नगराळा येथील सर्व शिक्षक गण तसेच श्री टोंगे सर व प्रमुख पाहुणे म्हणुन श्री आनंदराव अंगलवार साहेब, अ.भा.जनसेवा समता परिषदेचे अध्यक्ष,जिल्हा समाज कल्याण अध्यक्ष यालेवार सर व ग्राम पंचायत खडकी रायपूर येथील व्हि.डब्ल्यू. शेरकी साहेब व नगराळा साजा तलाठी गोवर्धन साहेब,व आंबुजा फाऊंडेशन चे जिवती कर्मचारी प्रफुल विधाते मोकिंद राठोड वासुदेव जाधव अ. भा.बं. इंडस्ट्री संघटनेचे महा.उपाध्यक्ष सुनिल राठोड, सामाजिक कार्यकर्ते गोविंद गोरे,सुदामभाऊ राठोड राजेश पवार यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रथम पारीतोषीक क्रिष्णा चव्हाण दुतिय दामाजी मस्के, तृतीय भारत चव्हाण, चतुर्थ गणेश वाघमपले, पंचम व अश्विनी राठोड, यावेळी सर्व विजेत्यांचे सत्कार सोहळा साजरा करून सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत