जिवती तालुक्यातील आर्या दि बेस्ट युनियन पब्लिक अकादमी पाटण तर्फे SRPF पदी निवड झालेल्या युवकांचा सत्कार सोहळा #jiwati(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- आर्या दि बेस्ट युनियन पाटण तर्फे जिवती तालुक्यातील srpf पदी निवड झालेल्या युवकांचा सत्कारसोहळा करण्यात आला असून यावेळी कर्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. भीमराव पाटील मडावी माजी जी. प. सदस्य तर उदघाटक म्हूणन जिवती तालुक्यातील ठाणेदार मा.राहुल चव्हाण साहेब मार्गदर्शक प्रा.ह.भ. प.पांडुरंग महाराज सावंत उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हूणन पाटण पोलीस स्टेशनं चे ठाणेदार मा. मडावी साहेब तसेच पिट्टीगुडा पोलीस स्टेशनं चे ठाणेदार मा.शरद आवारे साहेब प. सं. सभापती सौ. अंजना पवार मॅडम तसेच रखमाबाई राठोड,आर्या दि बेस्ट युनियन चे संचालक मा. भीमराव पवार सर युनियन चे अध्यक्ष मा. हिनेश जाधव सर पत्रकार सलीम शेख यावेळी उपस्थित होते.srpf पदी निवड झालेल्या सत्कार मूर्ती म्हूणन यावेळी गणेश डुकरे, राजू कदम, सत्यनारायण काकडे तिरुपती चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला आहे. तर कार्यक्रमाचे आभार प्रदशन राहुल गायकांबळे यांनी केले.#jiwati

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत