शहरातील HP पेट्रोल पंप जवळ बसचा अपघात #accident

Bhairav Diwase
0
#INSORT
कोरपना:- चंद्रपूर वरुन बेला येथे जात असणाऱ्या बस चा अपघात गडचांदूर HP पेट्रोल पंप जवळ झाला. हा अपघात आज ३ वाजताच्या सुमारास घडला असून या कोणतीही जिवीत हानी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
फोटो.....

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)