🌄 💻

💻

मेल्यात मुलींची फ्रिस्टाईल हाणामारी.... #Mela #fight


सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी चंद्रपूरच्या आझाद बागेत मुलींची आझाद फ्रीस्टाईल हाणामारी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. https://www.adharnewsnetwork.com/2022/08/chandrapur_26.html आता पुन्हा एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेल्यात काही मुलीत भांडण झाले. लाथा-बुक्क्यांच्या भांडणाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडिओ कुठला आहे ते कळू शकला नाही.

या व्हिडीओत बोलणे कमी आणि हाणामारी अधिक चित्रित झाली आहे. ऐन गर्दीच्या ठिकाणी आपली मुलगी फ्री स्टाईल करतेय याची पालकांना जाणीव आहे का? असा प्रश्न विचारला जातोय. सध्या सोशल मीडियावर ही womens WWE भलतीच हिट झालीये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत