श्री. बागेश्वर धाम समिती महाराष्ट्र राज्य चंद्रपूर जिल्हा संयोजक पदी आशिष देवतळे #chandrapur #ballarpur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- श्री बागेश्वर धाम सरकारचे पिठाधिश आदरणीय प.पु. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपली श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य जिल्हा संयोजक (चंद्रपुर जिल्हा) पदी नियुक्ती झाली आहे.


सनातन धर्माच्या रक्षणाचे आणि हिंदू जनजागृतीचे हे उदात्त कार्य आपण सर्वांना सोबत घेऊन अधिक उंचीवर घेऊन जाल अशी आशा आहे. ही जबाबदारी आपण कठोर परिश्रमाने यशस्वीपणे पार पाडाल असा मला विश्वास आहे.असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.