Top News

विवाही ते सह कुमारिकेचा शेततळ्यात पडून मृत्यू.

Bhairav Diwase. Aug 09, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
भद्रावती:- शेतामध्ये शेतीचे काम करण्याकरता गेलेल्या विवाही ते सह कुमारिकेचा शेततळ्यात पळून मृत्यू झाल्याची घटना काल रात्र दरम्यान घडली याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.


मनीषा रामभाऊ चौधरी वय २२ वर्ष, पोर्णिमा यशपाल चौधरी वय १५ वर्ष दोन्ही राहणार मुधोली असे मृतकाचे नाव असून हे काल दिनांक सात तारखेला रामभाऊ चौधरी यांच्या शेतात त्यांची पत्नी नातलग मुलगी शेताचे काम करण्याकरता गेले होते शेतातील काम आटोपल्यानंतर शेततळ्या जवळ हात पाय स्वच्छ करण्यासाठी गेले असता तिथे कुमारिकेचा पाय घसरल्याने ती त्यात पडली तिला वाचविण्यासाठी मनीषा गेली असता तीसुद्धा त्या पाण्यात डुबल्याने दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती नातेवाईकांना कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली पुढील तपास ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने