🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

शेत जमीन पट्टे मिळण्याबाबत पंचायत समिती सभापती सौ अंजनाताई पवार यांच्या वतीने विभागीय आयुक्तांला निवेदन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शेत जमीन पट्टे मिळण्याबाबत जिवती पंचायत समिती सभापती सौ अंजनाताई पवार यांच्या वतीने विभागीय आयुक्तांला निवेदन देण्यात आले यात जिवती तालुक्यातील गैर आदिवासी यांना 2005 पुर्वीपासून कसत असलेल्या जमिनीचे पट्टे मिळावे व तालुक्यातील आदिवासी समाज या सोबतच इतर जातींतील लोकांचे जातीचे दाखले स्थानिक ग्रुह चौकशीच्या माध्यमातून देण्याचे करावे अस्या मागणी करीता सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नागपूर विभागीय आयुक्तांला निवेदन देण्यात आले