🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

आ. बंटीभाऊ भांगडिया यांचे कडून सिंदेवाही कोविड सेंटरला दोन जम्बो ऑक्सिजन सिलेंडर.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
सिंदेवाही:- महाराष्ट्रातच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा मोठया प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे, आणि त्यामुळे मोठया संख्येने ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे, त्याकरिता कुठे तरी ऑक्सिजनची पूर्तता पूर्ण व्हावी, याउद्देशाने आ. बंटीभाऊ भांगडिया यांनी स्वखर्चाने 2 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर "सिंदेवाही कोविड सेंटर" ला सुपूर्त केले.
यावेळी राहुल कावळे (जिल्हासंयोजक भाजयुमो चंद्रपूर ग्रा.), हार्दिक सूचक (भाजपा सोशल मीडिया चंद्रपूर )कुणाल पेशट्टीवार ( भाजपा कार्यकर्ता ) व विपुल धामेजा (भाजपा कार्यकर्ता ) तसेच वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.