वैनगंगा नदी जवळ दुचाकी-चारचाकी वाहनाची जोरदार धडक. #Accident

धडकेत 2 जण गंभीर जखमी.

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
चंद्रपूर:- चंद्रपुर-गडचिरोली महामार्गावरील सावली तालुक्यातील वैनगंगा नदीजवळील शिवम बार जवळ दुचाकी व चार चाकी वाहनात भीषण अपघात झालेला असून यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. MH 33 A 6238 ही अल्टो कार व MH 34 2293 ही टूव्हीलर वाहन मध्ये आमने सामने जोरदार धडक झाली. त्यात दुचाकी स्वार हे गंभीर जखमी झाले.  #Accident

⭕कार-दुचाकीची जोरदार धडक.

 वृत्त लिहेपर्यंत जखमी व्यक्तीचे नाव व कुठले आहे अद्याप कळू शकले नाही. या बाबत सावली पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या