जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

घरातून महिलेला बाहेर ओढत घेतला नरडीचा घोट. #attack


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यातील व्याहड बूज येथील मुराड या भागामध्ये रात्री 10 वाजताच्या सुमारास गावामध्ये वाघ /बिबट्याने शिरकाव करीत घरात खाली अंथरून टाकून झोपलेल्या महिला गंगूबाई रामदास गेडाम या महिलेला ओढत बाहेर नेऊन त्या महिलेचा नरळी चा घोट घेत त्या महिलेला ठार केले. #Attack
वृत्त लिहे पर्यंत याच परिसरात दबा धरून बिबट/वाघ होता अशी माहिती पुढे येत असून नेमका बिबट आहे का वाघ हे अजूनही स्पष्ठ झालेले नसून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत