संगटन विस्तारासह कोविड काळात केलेल्या कार्याची भाजयुमोकडून दखल.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हा महामंत्री पदी भद्रावती येथील युवा कार्यकर्ते श्री. इम्रान खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.#Adharnewsnetwork
इम्रान खान यांनी गेल्या वर्षभरात भद्रावती तालुक्यामध्ये युवकांत भाजपचा विचार रूजवत संगटनविस्तारासह कोविड काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या इम्रान खान यांना महामंत्री पदी बढती दिली आहे.
खान यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्राचे लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैय्या अहीर, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, आ. बंटीभाऊ भांगडिया, माजी जिल्हाध्यक्ष हरीषजी शर्मा, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, माजी आमदार संजयजी धोटे, माजी आमदार अतुलभाऊ देशकर, माजी आमदार सुदर्शनजी निमकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनूले, सोपान कनेरकर, रघूविर अहीर, विवेक बोढे, अनिल डोंगरे, वरोऱ्याचे नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, जेष्ठ नेते बाबासाहेब भागडे, चंद्रकांतजी गुंडावार, अशोक हजारे, प्रविन सातपुते, नरेद्र जिवतोडे, कीशोर गोवारदीपे, प्रविन ठेगने, अफजल भाई, प्रशांत डाखरे, अमित गुंडावार, सुनिल नामोजवार, सौ अर्चना जिवतोडे, प्रविन सुर, यशवंत वाघ, मारोती गायकवाड़, महेश टोंगे, विजय वानखेडे, सौ विध्या कांबळे, सौ प्रणिता शेडें, सौ लता भोयर आदिंनी इम्रान खान यांचे अभिनंदन केले. यासोबतच पक्षसंघटनेत पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.#BJYM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत