🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स पोंभुर्णा तर्फे स्व. प्राचार्य वसंतराव दोंतुलवार यांची जयंती साजरी. #Pombhurna #Chintamani
पोंभुर्णा:- स्थानीय चिंतामणी महाविद्यालय, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स,  चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने (चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स पोंभुर्णा) तर्फे स्वर्गीय प्राचार्य वसंतराव दोंतुलवार यांची जयंती साजरी करण्यात आली.  #Pombhurna #Chintamani
📮वडीलांच्या उपचारासाठी मंदिराची दानपेटी फोडली.

💥अल्पवयीन प्रेमी युगलांची आत्महत्या.

🐍32 वर्षीय इसमाचा सर्पदंशाने मृत्यू!
🪓मुलांसमोर वडिलांवर कुऱ्हाडीने वार.
👇👇👇👇👇👇

🗡️तलवारीच्या वाराने जखमी झालेल्या संदीपचा अखेर मृत्यू.
यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. एन.एच. पठाण, डॉ. टि. एफ गुल्हाने तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे व अतुल अल्लाडवार यांनी दिप प्रज्वलन केले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी स्व. प्राचार्य वसंतराव दोंतुलवार यांच्या जीवन कार्यावर प्रत्येकाने आपले विचार व्यक्त केले. स्व. प्राचार्य वसंतराव दोंतुलवार त्यांनी पोंभुर्णा तालुक्यांमध्ये शिक्षण संस्था सुरू करून शिक्षण दान करण्याचे मोलाचे कार्य केले त्यासाठी पोंभुर्णा तालुका त्यांचे आजीवन ऋणी राहील असे मत प्राचार्य टि.एफ. गुल्हाने यांनी व्यक्त केले. जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभाग तर्फे आभासी स्पर्धापरीक्षा घेण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून कॉलेजच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. #Adharnewsnetwork 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत