चंद्रपूर:- वणी-आर्णी-चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील भाजपा महायुती चे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रकाश देवतळे, उज्वला नलगे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
Also Read:- प्रकाश देवतळेंचा भाजपात प्रवेश
काल सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर, विजय बल्की आणि रमण डोहे यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. या वेळी मोठ्या संख्येने चंद्रपूर ग्रामीण क्षेत्रातील महिला व पुरुषाची उपस्थित होते.