जाहिरात... Advertisement... विज्ञापन


✌️

✌️


🎂

गोरजा येथील नळयोजना १२ वर्षांपासून धुळखात. #Plumbing

बुधवार, जून ३०, २०२१
( आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील गोरजा येथील नळयोजना मागील १२ वर्षांपा...Read More

नांदगाव फुर्डी येथे वीज कोसळून लागलेल्या आगीत घर जळून खाक. #Vij

बुधवार, जून ३०, २०२१
5 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान. (आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात गोंडपिपरी:- गोंडपिपरी येथून जवळच असलेल्या नांदगाव फुर्डी येथी...Read More

पत्नीवर संशय घेत पतीने केला पत्नीचा खून. #murder

बुधवार, जून ३०, २०२१
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात चिमूर:- चिमूर तालुक्यातील चिमूर-कोलारा मार्गावरील मासळ येथे पतीने पत्नीवर संशय घेत काठीने जब...Read More

विद्यार्थ्यांच्या शुल्क कपात च्या निर्णयाचे भाजयुमो तर्फे अमरावती विद्यापीठासमोर फटाक्यांनी जल्लोष..!!! #BJYM

बुधवार, जून ३०, २०२१
कुलसचिव अजय देशमुख यांचे मानले पेढा भरवून आभार. भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीला यश; राज्यातील सर्वच विद्यापीठांसाठी शुल्क कपात कर...Read More

कामगारांच्या सेफ्टी संदर्भात अधिकाऱ्यांसह कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू. #death

बुधवार, जून ३०, २०२१
अधिकाऱ्यांनी फक्त AC रूम मधूनच नव्हे तर प्रत्यक्ष कंपनीमध्ये जाऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा:- जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे. (आधार न्य...Read More

पं. स.सभापती चंदू मार्गोनवार यांची ग्राम विकास अधिकाऱ्यास धमकी. #Threat

बुधवार, जून ३०, २०२१
ग्राम विकास अधिकारी यांची वरिष्ठांकडे तक्रार. सभापती म्हणतात तो मी नव्हेच. मुल:- भारतीय जनता पक्षाचे परिसरातील दबंग युवा नेते व माजी...Read More

भद्रावतीत विष प्राशन करून युवकाची आत्महत्या. #suicide

मंगळवार, जून २९, २०२१
सावरकर नगर परिसरातील घटना. (आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती भद्रावती:- भद्रावती शहरातील सावरकर नगर परिस...Read More

अल्पवयिन मुलीचे लग्न लाऊन देणा-या ४ आरोपींना अटक. #Minorgirl

मंगळवार, जून २९, २०२१
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती भद्रावती:- अल्पवयिन मुलीचे जबरदस्तीने लग्न लाऊन देणा-या एका आईला चां...Read More

गोंडवाना विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा. #Gondwanauniversity

मंगळवार, जून २९, २०२१
विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या विविध शुल्कामध्ये कपात. (आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे गडचिरोली:- वाढत्या कोरोना प...Read More

विष प्राशन करून युवा शेतकऱ्याची आत्महत्या. #Suicide

मंगळवार, जून २९, २०२१
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा राजुरा:- राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील युवा शेतकऱ्याने यांनी आज (दि....Read More

गिरडचे गांजा तस्कर अडकले भद्रावती पोलीसांच्या जाळ्यात. #Cannabissmugglers

मंगळवार, जून २९, २०२१
२२ हजाराच्या गांजासह ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त. भद्रावती पोलिसांची टप्पा चौकात कारवाई. (आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र ...Read More

जिल्हा परिषद सदस्या स्वाती वडपल्लीवार यांच्या हस्ते गर्भवती महिलांना बेबी केअर किटचे वाटप. #gondpipari

मंगळवार, जून २९, २०२१
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात गोंडपिपरी:- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पामार्फत जिल्हा परिषद चंद्रपुर महिला बालकल्...Read More

महाराष्ट्र शासनचे सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ मार्गदर्शक सूचना जाहिर. #maharastra

मंगळवार, जून २९, २०२१
मुंबई:- कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्य...Read More

चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राच्या अधिकार्‍यांनी दिशाभूल केल्याने 3 कर्मचारी बसणार बेमुदत उपोषणाला. #chandrapur

मंगळवार, जून २९, २०२१
लॉकडाऊनचे खोटे कारण देऊन नोकरीवर घेत नसल्याचा आरोप. मुंबई मुख्य कार्यालयाचे आदेश पत्र येऊनही टाळाटाळ सुरूच. चंद्रपूर:- चंद्रपूर येथील...Read More

दालमिया सिमेंट कंपनीत कंत्राटी कामगाराचा ऊंचीवरून पडून मृत्यू. #death

मंगळवार, जून २९, २०२१
कुटुंबाला आर्थिक मदत व कुटुंबातील एकाला स्थायी नौकरी साठी सर्वपक्षीय एकवटले. ( आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरप...Read More