महाराष्ट्र राज्यात पुन्हा भुकंप

Bhairav Diwase

💥ब्रेकिंग न्यूज......

⭕घडी उलटी फिरली......?

महाराष्ट्र राज्यात पुन्हा भुकंप?

महाराष्ट्र राज्यातील राजकारणातील मोठी बातमी

अजित पवार, छगन भुजबळ, समेत ९ जण शपथ घेणार?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज भवनावर दाखल..... 

भाजपाचे नेते आ. आशीष शेलार, ना. सुधीर मुनगंटीवार, प्रविण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील 

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, खा. अमोल कोल्हे धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे राज भवनात उपस्थित 

शिवसेनेचे नेते भरत गोगावले, खा. गजानन कीर्तीकर 

राष्ट्रवादीचे ३० ते ४० आमदारांचा अजित पवारांसोबत?

राज्यात दोन उपमुख्यमंत्री राहणार:- सुत्र

अजित पवार उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्री पदांची शपथ घेणार?

भाजपचे काही आमदार राजभवनावर दाखल 

आजच्या शपथविधीला शरद पवार यांचा पाठिंबा नाही.

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फुटली 

भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित 

पुढील १५ मिनिटांनी शपथ विधीला सुरुवात 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य भवनात दाखल 

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस राज भवनात आगमन 

राजभवनात राष्ट्रगीत व राज्यगीताला सुरुवात 

एकच वादा अजित दादा... राज्य भवनात घोषणा

अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली 

अजित पवार नवे उपमुख्यमंत्री , राज्यात दोन उपमुख्यमंत्री 

३ वर्षात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तीनदा शपथ

छगन भुजबळ यांनी मंत्री पदांची घेतली शपथ

दिलीप वळसे पाटील यांनी मंत्री पदांची घेतली शपथ 

हसन मुश्रीफ यांनी मंत्री पदांची घेतली शपथ

धनंजय मुंडे यांनी मंत्री पदांची घेतली शपथ

धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्री पदांची घेतली शपथ

अदिती तटकरे यांनी मंत्री पदांची घेतली शपथ

संजय बनसोडे यांनी मंत्री पदांची घेतली शपथ

अनिल पाटील यांनी मंत्री पदांची घेतली शपथ

राज भवनातला शपथविधी पार पडला 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची थोडक्याच वेळात पत्रकार परिषद 

वाचा लवकरचं.... आधार न्युज नेटवर्क