Top News

आधार न्युज नेटवर्क......

Bhairav Diwase. April 12, 2021


1) उमरी पोतदार ग्रामपंचायतीवर भाजप चा झेंडा.
https://www.adharnewsnetwork.com/2021/02/blog-post_298.html?m=1

2) तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेतील विजेत्यांच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल संतोषवार सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपुर यांच्या हस्ते सत्कार.

3) श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय पोंभुर्णा येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुला-मुलींची वाचनालय बद्दल प्रतिक्रिया.

4) पोंभुर्णा तालुक्यातील ४ युवक देशसेवेसाठी सज्ज.

5) पोंभुर्णा पंचायत समिती उपसभापती सौ ज्योतीताई परशुराम बुरांडे ला वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून दिल्या शुभेच्छा.

6) केमारा-देवाडा जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांच्या उपस्थितीत भाजपा युवा मोर्चा चे कार्यकर्ते श्री.अनुप श्रीकोंडावार व‌ श्री. सुरज नैताम यांच्या हस्ते पोंभुर्णा येथील नगर पंचायत च्या सफाई कामगारांना विजयादशमीच्या पावन पर्वावर शेफ्टी किटच वाटप.

7) जिल्हा परिषद सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी महापरिनिर्वानदिनी पोंभुर्णा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पूष्प अर्पण करुन अभिवादन.

8) केमारा देवाडा जिल्हा परिषदचे सदस्य श्री.राहुलभाऊ संतोषवार यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप.

9) केमारा-देवाडा जिल्हा परिषद सदस्य श्री.राहुलभाऊ संतोषवार यांनी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान विविध सेवाविभूमुख कार्य करून केला सेवा सप्ताहाच समारोप. 

10) केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे सदस्य श्री राहुल संतोषवार यांच्या हस्ते पोंभुर्णा येथे केशर युक्त दुध बॉटल व बिस्केट देऊन सेवा दिवस साजरा. 

11) श्री. सुनीलजी उरकुडे सभापती कृषी व पशु जिल्हा परिषद चंद्रपूर श्री. राहुल संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या उपस्थितीत मौजा उमरी पोतदार येथे सानिटाईजर मशीन चे लोकार्पण. 

12) श्री.राहुल संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी बोर्डा झुल्लूरवार येथे कोरोना च्या पार्श्वभूमीवर दिली भेट. 

13) केमारा- देवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य श्री राहुलभाऊ संतोषवार यांनी दिली जाम खुर्द येथे भेट. 

14) श्री.सुनिलजी उरकुडे सभापती कृषी व पशुसंवर्धन जिल्हा परिषद चंद्रपूर व श्री.राहुल संतोषवार सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर, यांनी वैनगंगा नदीला आलेल्या महाभयंकर पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी. 

15) श्री. राहुल संतोषवार सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या उपस्थितीत मौजा गंगापूर नवीन(बुथ बोर्डा दीक्षित) येथे घंटानाद आंदोलन. 

16) प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे तालुका आरोग्य समिती च्या वतीने १०८ अँबुलन्स वाहन चालकाचा कोरोना योद्धा म्हणून भेटवस्तू देऊन सत्कार. 

17) केमारा-देवाडा जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. राहुल संतोषवार यांनी भटारी येथील सुरू असलेल्या शबरी घरकुलाच्या बांधकामांची केली पाहणी. 

18) श्री.राहुल संतोषवार सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी आंबेधानोरा येथे लंप्पी रोगावर लसीकरण शिबिराला दिली भेट. 

19) आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ, नियोजन व वन मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम. 

20) श्री राहुलभाऊ संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर यांनी घनोटी नं. १ येथे घटनास्थळी जाऊन केली पाहणी. 

21) प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा तसेच या अंतर्गत असलेल्या प्रा. आ. उपकेंद्र येथील रिक्त पदे भरण्यात करीता जिल्हा परिषद उपाध्यक्षा यांना दिले मागणी निवेदन. 

22) श्री राहुलभाऊ संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर यांनी केमारा- देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावात केले वृक्षारोपण. 

23) पोंभुर्णा तालुक्यातील गंगापुर तलावाचे काम त्वरीत सुरू करा:- श्री राहुलभाऊ संतोषवार सदस्य जि. प चंद्रपुर 

24) केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे सदस्य, श्री. राहुल संतोषवार यांनी डॉ.पवन चांदेकर साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन केला सन्मान. 

25) पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत चेक हत्तीबोडी रा लच्छमपुर येथे पिण्याच्या पाण्याची टंचाईची समस्या दुर. पाईप लाईन च्या कामाला कालपासून प्रत्यक्ष सुरुवत. 

26) पोंभूर्णा आणि गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे. 

27) पोंभुर्णा तालुक्यातील मजुर तेलंगणा राज्यातुन परतले स्वगावी:- श्री. राहुलभाऊ संतोषवार केमारा-देवाडा जिल्हा परिषदेचे सदस्य. 

28) केमारा-देवाडा जिल्हा परिषदेचे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांच्या प्रयत्यांना मोठ यश. 

29) नगरपंचायत पोंभुर्णा येथील सफाई कामगारांना केमारा-देवाडा जिल्हा परिषदचे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांच्या कडून जीवनावश्यक वस्तू व मास्क वाटप. 

30) एक हात मदतीचा उपक्रमा मार्फत चेक बल्लारपूर येथे गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत. 

31) जनसामान्य व्यक्तीसाठी कार्य करणारे केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांच्या कडून किटचे वाटप. 

32) पोंभुर्णा शहरात शिव भोजन योजना चालू करण्यात यावी; मा. श्री राहुल भाऊ संतोषवार जिल्हा परिषद सदस्य यांची मागणी. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने